काहीच काम नव्हते झाल्या उगाच भेटी अलवार श्या क्षणांची जाणीव अजुनी ओठी साऱ्याच आठवांचा मागू नये पुरावा विजल्या मनमधूनी भावना नी दुरावा कोणास ठव होते कसला करार झाला फासे अधीर पडले उधलूनी डाव गेला.... ***#स्पृहा*** सारेच थांबले मग निःशब्द ओठ झाले काय ,कुठे,कसे?? जणू सारेच बदलत गेले आपल्याच दाती आपलेच ओठ आले आपलेच शब्द तलवार धार आपणास झाले शब्दांनीच शब्दांवर केला प्रखर प्रहार फुललेल्या स्वप्ननांवर हा जीव घेणं वार.... ***#किटी म्याव*** #last year diary#feelit