जीवापाड प्रेम केल्यावर कळत कि, प्रेम म्हणजे काय असत. तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल, त्याच्यावर अगदी शेवट पर्यंत करा… खऱ्या प्रेम कथांना कधीही शेवट नसतो…