Nojoto: Largest Storytelling Platform

मन हळवं असावं पण दुबळं नसावं.. कारण हळव्या मनास भा

मन हळवं असावं
पण दुबळं
नसावं..
कारण हळव्या मनास
भावना कळतात 
तर
दुबळ्या मनास मात्र
सतत फक्त
वेदना छळतात

©शब्दवेडा किशोर #माझं_आभाळ_अगाध
मन हळवं असावं
पण दुबळं
नसावं..
कारण हळव्या मनास
भावना कळतात 
तर
दुबळ्या मनास मात्र
सतत फक्त
वेदना छळतात

©शब्दवेडा किशोर #माझं_आभाळ_अगाध