मन हळवं असावं पण दुबळं नसावं.. कारण हळव्या मनास भावना कळतात तर दुबळ्या मनास मात्र सतत फक्त वेदना छळतात ©शब्दवेडा किशोर #माझं_आभाळ_अगाध