मला कधीच वाटत नाही की वाटा बदलल्या आहेत, किंवा रस्ते दुरावले आहेत मला कधीच वाटत नाही की मी दूर गेलोय, किंवा दूर जाऊ शकलोय कारण मी तिथेच उभा आहे तू येशील या एका आशेत तू परत जवळ घेशील अशी वेडी स्वप्न रंगवत शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला कधीच वाटत नाही... #वाटतं #वाटत #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai