आज खरी गरज आहे ती चौकटीच्या बाहेर येऊन वेगळं काही करण्याची,नवे विचार अंगीकृत करून जुने विचार मोडण्याची. आज गरज आहे ती ठाम मताची,जरा अपयश आले की खचून न जाता पुन्हा लढून यश मिळविण्याची. आज प्रत्येकालाच गरज आहे आधाराची, जसे लहानपणी मुलांना गरज असते आई वडिलांच्या आधाराची तशीच वृद्धापकाळात आई वडिलांना गरज असते मुलांच्या आधाराची. मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.