चेहरा सुकोमल आणि बांधा सुरेख आहे.. नयनात आकाश तारे, केसांत मेघ आहे.. ओठ मधाचा प्याला तिची वाणी मधाळ आहे.. श्रृंगार हा जीवघेणा मज करितो घायाळ आहे.. #Shilpa #Sukomal #Kucch_Taarife_Apni_Bhi #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358