Nojoto: Largest Storytelling Platform

कुठलेही ध्येय जीवनात नसताना, अंधार सोबतीला घेऊन जग

कुठलेही ध्येय जीवनात नसताना,
अंधार सोबतीला घेऊन जगत असताना,
काही तरी वेगळं करून दाखविण्या,
एक कवडसा उजेडाचा नजरेस यावा,
अंधारलेल्या ह्या जीवनास प्रकाशमय करून जावा. नमस्कार माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों😘
सुप्रभात.
आज दिवसा आपण अंधाराच्या सोबतीला घेऊन काहीतरी लिहीणार आहोत
समजल नाही?
अहो आजचा विषय आहे हा आपला अंधार सोबतीला घेऊन...
चला तर मग अप्रतिम रचना येऊ द्या.
#अंधार #अंधारसोबतीला 
#collab #yqtaai