राधिका च नुकतच लग्न झालं होतं तिला सासर देखील मनासारखं मिळालं होत. पण म्हणतात न नव्याने फक्त नऊ दिवसच असतात अगदी तसच तिच्या ही आयुष्यात झालं तिच्या स्वप्नातल्या घराचे फक्त नऊ दिवसच चांगले ठरले त्या नंतर हळू हळू त्यांचं खर रूप समोर येऊ लागलं अगदी राधिकाच्या नवऱ्याने देखील आपल खर रूप दाखवायला सुरुवात केली. तिला सगळे हुंड्या साठी त्रास देऊ लागले पण राधिका शिकलेली होती त्यामुळे तिला सगळ माहीत होत तिने ठरवल आता सहन करायचं नाही तर प्रतिकार करायचा ती तडक उठली पोलिसांकडे गेली आणि सगळ सांगितल पोलीस त्यांना घेऊन गेले आपल्या आत्मविश्वासाने तिने प्रतिकार केला होता #paidstory #अलक