खरंच स्वतंत्र्य आहे का ती.. स्त्री स्वातंत्र्य फक्त कागदावरच असते प्रत्यक्षात मात्र कधीच दिसत नसते. आज पर्यंत कित्येकदा आजमावून बसलीय ती, काही वेगळे करायचा प्रयत्न केला की अडवले जाते ती. मुलगी म्हणून नेहमीच तिच्यावर बंधने घातली जातात, तिच्या कित्येक आशा आकांक्षा कैद केल्या जातात. लेखकानों💕🙏 जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती? हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो. चला तर मग आजचा विषय आहे खरचं स्वतंत्र आहे का ती?