हरवले होते मन जेव्हा तिला पाहिले होते, पहिल्याच नजरेत, हृदय तिला वाहिले होते. प्रेमाचा इजहार केला, तिथेच गडबड झाली. तिने नकार दिला,नि म्हणाली मी पहिलेच दुसऱ्याची झाली. हरवले होते जे मन तिला पाहून, त्या मनाची नि माझी परत भेट झाली. सुप्रभात लेखकानों आजचा विषय आहे परत भेट झाली... हो त्याची आज परत भेट झाली... #झाली #परत1 #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine