सरी पावसाच्या तु झेलतांना मी एक थेंब होऊन तुला स्पर्शाव झालीच मजल तुझ्यापर्यंत यायची तर ठीक, नाहीतर तुझ्यासाठी माझं अस्तित्व तुटता तारा व्हावं ! PC: KHADOOS SHREYA 😍👊 Shreya 👑💜💜 #पावसाच्या एका थेंबाची गोष्ट साधी सरळ सोपी मग तो थेंब काल्पनिक का होईना आपण होऊन पाहावं पण लिहिणं सोपं जितकं तितकंच अवघड पण असतं समोरच्याच्या अनूमती शिवाय काल्पनिक स्पर्श करणं पण चुकीचंच , !