आई व बाळ यांना जोडून ठेवते ती नाळ, पण पुढे आपलं अस्तित्व गमावुनही घट्ट राहते ती नाळ, तरीही त्या अप्रत्यक्ष नाळेचा आधार मात्र बापच असतो ! सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे जन्माला येताना... #जन्माला #येताना #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai