सैन्यात भरती होताना ; काळजी नसते जीवाची. शत्रूचा वार झेलताना ; तैयारी ठाम असते मनाची. सीमेवर लढताना ; आठवन नसते घराची. एकच ध्येय मनी असावे. भारतभूमी हीच कुटुंब आपुले.. नागरिक हाच आनंद... हेच ब्रीद ठरते सैनिक जीवनाचे #happyindependentday #tributeindianarmy's #follow #comments #likes #support