वाटते आज सारे सोडून तुझ्याकडे निघून यावं सारे नाते, बंधन मागेच सोडून द्यावं..... अलगद तुझ्या मिठीत शिरावे अन तू घट्ट पकडून घ्यावं..... स्वप्नात खूप झालं भेटणं आता तू प्रत्यक्षात यावं..... कानात माझ्या गोड काहीतरी गुणगुणाव.......... #प्रेम #कविता #वाटतं #मिठीत_तुझ्या