असेल मनात तर सांगून मोकळे व्हावे, अंतरी जे आहे ते नेहमीच बाहेर काढावे. असे न व्हावे की अंतरीचे वादळे सर्व काही उध्वस्त करून जावे, मनातल्या मनात ठेवून उगाच का धुसमुसत रहावे. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला आपल्या लेखक मित्रांचे विषय कसे वाटत आहेत ते नक्की सांगा? काही कल्पना असतील तर ते कमेंट मध्ये सुचवा.तुमचे विषय सुद्धा कमेंट करा. आजचा विषय आहे अंतरीची वादळे.. काय सुंदर असा विषय आहे हा विषय