जगाचा पोशिंदा तू नको असा हताश होऊ। येऊदे संकटे किती पण नको तू गळफास घेऊ। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय शेतकरी दादा.. #प्रियशेतकरीदादा #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine