Nojoto: Largest Storytelling Platform

बाबा माझे.... **कधी स्वतःसाठी जगलेच नाही** आयुष्य

बाबा माझे....
**कधी स्वतःसाठी जगलेच नाही**
आयुष्य त्यांचं तडजोडीत गेले
ऐक ऐक पैसा जोडून गाडा ओढत आले.....
स्वप्नासाठी झटले नेहमी स्वतःला विसरून
आठवून त्यांचा तो दमलेला चेहेरा
मन येत भरून......
फाटका शर्ट..तुटलेली चप्पल
हेही रूप पाहिलं
बाबांचं स्वतःसाठी जगणं
नेहमी अपूर्णच राहील.....
बाबांशी आम्ही कधी 
मनमोकळीक साधली च नाही
व्यक्त आम्ही आई पाशी
अव्यक्त बाबा नेहमीच राही...
ते स्वतःसाठी कधी जगलेच नाही..
असे कसे बाबा तुम्ही 
नेहमीच आमचे होऊन राहिले
स्वतःचे कधी झालेच नाही...
बाबा माझे...
स्वतःसाठी कधी जगलेच नाही....
_कल्याणी ढबाले #lovebond #loveforfather #loveubaba
बाबा माझे....
**कधी स्वतःसाठी जगलेच नाही**
आयुष्य त्यांचं तडजोडीत गेले
ऐक ऐक पैसा जोडून गाडा ओढत आले.....
स्वप्नासाठी झटले नेहमी स्वतःला विसरून
आठवून त्यांचा तो दमलेला चेहेरा
मन येत भरून......
फाटका शर्ट..तुटलेली चप्पल
हेही रूप पाहिलं
बाबांचं स्वतःसाठी जगणं
नेहमी अपूर्णच राहील.....
बाबांशी आम्ही कधी 
मनमोकळीक साधली च नाही
व्यक्त आम्ही आई पाशी
अव्यक्त बाबा नेहमीच राही...
ते स्वतःसाठी कधी जगलेच नाही..
असे कसे बाबा तुम्ही 
नेहमीच आमचे होऊन राहिले
स्वतःचे कधी झालेच नाही...
बाबा माझे...
स्वतःसाठी कधी जगलेच नाही....
_कल्याणी ढबाले #lovebond #loveforfather #loveubaba