धुंद करी मज,प्रेमाचा गंध तुझा. वाटे मग भेटावे तुला,त्यात दोष काय माझा. गंध तुझा असा हा प्रेमाचा, मला भुंगा बनवून जातो. असो मग कुठेही मी,शोधत तुला तुज जवळ येतो. धुंद होतो,बेधुंद होतो,जेव्हा तुझ्या प्रेमाचा सुगंध दरवळतो. निघतो मग तुला भेटायला,नि सोबत सायकल घेऊन येतो. हृदय माझे देत तुझ्याकडे,घेउनी सोबत तुला प्रेमाच्या धुंदीत हरवतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गंध तुझा.. #गंधतुझा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine