Nojoto: Largest Storytelling Platform

चांदणी रात सोबतीला चंद्र प्रकाश खुणावते मज आज काही

चांदणी रात
सोबतीला चंद्र प्रकाश
खुणावते मज
आज काहीतरी ।।

मोकळे केस
त्यात मोगरा
सुवास कसला
मलाच कळेना ।।

लाजेने नजर
त्याच्या पायाशी
तेवढ्यात कवटाळले
त्याने मज उराशी ।।

बंद ओठांची कुपी
आता उघडली
खरी रंगत तर
आता सुरू झाली ।। #प्रेम #मराठीकविता #चांदणी_रात्र  #paidstory3
चांदणी रात
सोबतीला चंद्र प्रकाश
खुणावते मज
आज काहीतरी ।।

मोकळे केस
त्यात मोगरा
सुवास कसला
मलाच कळेना ।।

लाजेने नजर
त्याच्या पायाशी
तेवढ्यात कवटाळले
त्याने मज उराशी ।।

बंद ओठांची कुपी
आता उघडली
खरी रंगत तर
आता सुरू झाली ।। #प्रेम #मराठीकविता #चांदणी_रात्र  #paidstory3
poojashyammore5208

pooja d

New Creator