चांदणी रात सोबतीला चंद्र प्रकाश खुणावते मज आज काहीतरी ।। मोकळे केस त्यात मोगरा सुवास कसला मलाच कळेना ।। लाजेने नजर त्याच्या पायाशी तेवढ्यात कवटाळले त्याने मज उराशी ।। बंद ओठांची कुपी आता उघडली खरी रंगत तर आता सुरू झाली ।। #प्रेम #मराठीकविता #चांदणी_रात्र #paidstory3