Nojoto: Largest Storytelling Platform

हातात हात तुझा जनु सुरू झाला प्रवास नवा, ये एकना

हातात हात तुझा 
जनु सुरू झाला प्रवास नवा,
ये एकना प्रेम तुझे माझे जगाला सांगायचे कवा,
तो बघ बघतोय आपल्याला प्रेम ऋतू नवा,
एकच प्रार्थना माझी
हातात हात तिचा
जन्मो जन्मी देशिल देवा.
शायर जयदिप

©Jaydip Manwar Shayar Jaydip YouTube channel

#holdinghands #shayar_jaydip
हातात हात तुझा 
जनु सुरू झाला प्रवास नवा,
ये एकना प्रेम तुझे माझे जगाला सांगायचे कवा,
तो बघ बघतोय आपल्याला प्रेम ऋतू नवा,
एकच प्रार्थना माझी
हातात हात तिचा
जन्मो जन्मी देशिल देवा.
शायर जयदिप

©Jaydip Manwar Shayar Jaydip YouTube channel

#holdinghands #shayar_jaydip