आयुष्य म्हणजे घड्याळ आहे तर सुख-दुःख घड्याळाचे काटे आहेत, जसे सुख दुःख येत जात राहते तसेच घड्याळाची वेळही येत जात राहते. घड्याळ थांबले की काटे ही थांबतात तसेच आयुष्य थांबले की सुख-दुःख चे चक्रे ही थांबतात. सुप्रभात मित्रानों कसे आहात? लिहीताय ना? मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन. घड्याळ्याचे काटे... #घड्याळ #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.