तु तु जेव्हा असतेस सोबत, काळ वेळ लोटत राहतो. तु जेव्हा नसतेस तेव्हा, आठवणीत तुझ्या रमत जातो. तु जेव्हा होतेस व्यक्त, मन भरून ऐकत राहतो. तु जेव्हा दिसतेस तेव्हा, जगाला विसरून तुलाच पाहतो. #love #Durgalwadikar #tu #Trending #Viral #TheQuotes #OmkarYadav #tujewha #Marathi