तूझ्या माझ्या प्रेमाला तो फुलांचा गंध साक्ष होता कैक जळणाऱ्या नजरा होत्या अन् थोडा चंद्राचाही लक्ष होता. विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 #गंध_फुलांचा #marathiwriter #collabmarathi #मराठीलेखणी #collab #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Bhanaji Chavan