ती :- तुला मी परत भेटले ह्याच काही वाटलं नाही का ? तो:- काय वाटायचं आहे ? परिणामाची काळजी करणे मी सोडून दिलंय जास्तीत जास्त काय होईल? तू मागच्यावेळी सारखी परत सोडून जाशील... मी परत तुला १००-- २०० फोन करेन.. तू माझ्या समोरून जाऊन पण माझ्याकडे ढूंकून बघणार नाहीस... पण २ वर्षांनी जेव्हा तू परत येशील तेव्हा पण मी तुझ्याशी चांगलंच बोलेल... कारण मी म्हणजे तू नाही वेळेनुसार भावना बदलायला #flightmode ©Jugal Madwal #Travel #flightmode #BreakUp #patchup #be💔brøken #Bewafa