Nojoto: Largest Storytelling Platform

ती :- तुला मी परत भेटले ह्याच काही वाटलं नाही का ?

तो:- काय वाटायचं आहे ? परिणामाची काळजी करणे मी सोडून दिलंय 
जास्तीत जास्त काय होईल? तू मागच्यावेळी सारखी परत सोडून जाशील... मी परत तुला १००-- २०० फोन करेन.. तू माझ्या समोरून जाऊन पण माझ्याकडे ढूंकून बघणार नाहीस... पण २ वर्षांनी जेव्हा तू परत येशील तेव्हा पण मी तुझ्याशी चांगलंच बोलेल... कारण मी म्हणजे तू नाही वेळेनुसार भावना बदलायला

#flightmode

©Jugal Madwal #Travel 
#flightmode 
#BreakUp 
#patchup 
#be💔brøken 
#Bewafa

jugalmadwal6738

Jugal Madwal

New Creator